BMW™ Business Masterplan Workshop — फक्त 12 Seats available in this Batch | Clarity Before Investment™
⏳ Batch सुरू होईल:
01Days
:
16Hrs
:
16Min
:
40Sec
Business सुरू करण्याचा, Franchise घेण्याचा, किंवा Shop/Café/Food Business मध्ये ₹5 लाख ते ₹50 लाख गुंतवण्याआधी हे पूर्ण वाचा

Business सुरू करण्याआधी तुमची Idea, Market, Numbers आणि Loan Readiness याबद्दल Clarity घ्या.

₹5 लाख, ₹10 लाख, ₹25 लाख किंवा त्याहून अधिक गुंतवण्यापूर्वी तुमच्या Business Idea, Market Demand, Hidden Costs, Break-even, Working Capital, Loan Readiness आणि Risk यांचा Practical Reality Check घ्या.

BMW Workshop
Business Sarathi presents a premium one-day Business Masterplan Workshop with invited founder-mentor guidance, premium workbook, five-star experience आणि loan assistance support.

BMW™ Business Masterplan Workshop ही एक Practical, Full-Day, Workbook-Based Workshop आहे — जिथे तुम्ही तुमच्या Business Idea वर काम करता, Real Numbers तयार करता, आणि Workshop संपेपर्यंत एक Clear, Personal Business Blueprint तयार करता.
  • हे Motivation Seminar नाही — कोणीतरी Stage वर ओरडणार नाही
  • हे Franchise Selling Event नाही — तुम्हाला काहीही विकलं जाणार नाही
  • हे Generic Theory नाही — तुमच्या स्वतःच्या Business Idea वर तुम्ही काम करता
  • एकाच दिवसात तुमचा Personal Business Blueprint तयार होतो
  • फक्त 12 Seats प्रत्येक Batch — Focused, Personal Attention साठी
🔒 हे एक Business Decision System™ आहे — तुमच्या ₹5 लाख ते ₹50 लाख च्या Investment आधीचा Business Reality Check.

Fast Action Price: ₹24,780 | Seat Reservation: ₹4,780 + Balance Workshop आधी

तुमच्याकडे Business Problem नाही.
तुमच्याकडे Clarity Problem आहे.

बहुतेक लोक Business सुरू करण्यात अपयशी ठरत नाहीत.

ते Business सुरू करण्याआधी योग्य प्रश्न विचारत नाहीत.

त्यांना माहित नसतं:

❓ कोणता Business योग्य आहे?
❓ Market आहे का?
❓ Hidden Cost किती आहे?
❓ Break-even कधी होईल?
❓ Loan घेणे योग्य आहे का?
❓ Franchise घ्यावी की स्वतःचा Brand उभारावा?

याच Clarity साठी BMW™ तयार करण्यात आला आहे.

Business Sarathi बद्दल

Business Sarathi हा Business Guidance, Business Development आणि Loan Assistance या क्षेत्रात काम करणारा Practical Business Consultancy Platform आहे.

Business Sarathi कडे वेगवेगळ्या stage मधील लोक येतात:

  • Business सुरू करायचा विचार करणारे
  • Franchise घेण्याचा विचार करणारे
  • Loan Process समजून घेऊ इच्छिणारे
  • Growth साठी मार्गदर्शन हवे असलेले Business Owners
  • Funding किंवा Expansion Planning करणारे उद्योजक

या अनुभवातून Business Sarathi ला एक गोष्ट स्पष्ट झाली:

Business मध्ये बहुतेक नुकसान चुकीच्या execution मुळे नाही — तर चुकीच्या decision मुळे होते.

म्हणून Business सुरू करण्याआधी Clarity देण्यासाठी BMW™ तयार करण्यात आला.

India मध्ये Business का fail होतो? Numbers खूप काही सांगतात.

📊 "भारतातील 90% नवीन Businesses पहिल्या 5 वर्षांत बंद पडतात."

— MSME Ministry of India + CRISIL Research Data

Failure हा दुर्दैवाचा भाग नाही — तो Clarity नसण्याचा परिणाम आहे.

त्या 90% लोकांमध्ये एक गोष्ट common होती: त्यांनी Passion ने Business सुरू केला. Clarity शिवाय.

आणि त्या 10% लोकांमध्ये काय होतं जे यशस्वी झाले?

त्यांनी आधी Plan केला. Numbers तपासले. नंतर Invest केला.

BMW™ Workshop तुम्हाला त्या 10% मध्ये ठेवण्यासाठी डिझाइन केलं आहे.

BMW Workshop

BMW™ ने त्यांना Clarity दिली — त्यांचेच अनुभव वाचा.

तुमच्यासारखेच लोक — same budget, same fears, same doubts — आणि त्यांनी काय मिळवलं ते वाचा

⭐⭐⭐⭐⭐
"₹18 लाख वाचवले एका चुकीच्या Franchise Deal मधून"

"मी एका Popular Food Franchise चा Agreement Sign करायला जवळजवळ तयार होतो. BMW™ Workshop मध्ये Franchise Evaluation Checklist वापरल्यावर मला 4 Red Flags सापडले — Hidden Royalty, Renewal Clause, Territory Lock-in आणि Marketing Fund. मी deal मधून बाहेर पडलो. ₹18 लाख वाचवले."

— Rohan Deshmukh, 37, IT Manager, Pune

⭐⭐⭐⭐⭐
"Month 7 मध्ये Break-Even. आता दुसरी Branch चा विचार करतोय."

"Workshop आधी मला Break-Even म्हणजे काय आणि ते Calculate कसं करतात हेच माहीत नव्हतं. BMW™ मध्ये मी स्वतःचं Break-Even Analysis केलं. ₹12 लाख Investment. Month 7 मध्ये Break-Even. आता Monthly Net Profit ₹47,000."

— Sanjay Kulkarni, 41, Café Owner, Nashik

⭐⭐⭐⭐⭐
"Husband ला आता हे 'Hobby' नाही वाटत — तो आता 'आपला Business' म्हणतो"

"माझ्या Biryanis साठी Instagram वर 60+ DM यायचे. पण Pricing, Registration, Scale कसं करायचं काहीच माहीत नव्हतं. BMW™ नंतर Cloud Kitchen Register केली. Month 5 मध्ये ₹1.9 लाख Revenue."

— Sunita Marathe, 43, Cloud Kitchen Founder, Pune

⭐⭐⭐⭐⭐
"3 वर्षांचं Confusion एका दिवसात संपलं"

"मी 3 वर्षे YouTube वर Business Research करत होतो. BMW™ Workshop च्या एका दिवसात माझ्याकडे स्वतःचा Business Blueprint होता — Costing, Break-Even, Loan Decision, First 100 Customers Plan — सगळं."

— Vikram Joshi, 35, Corporate Professional turned Entrepreneur, Bengaluru

⭐⭐⭐⭐⭐
"Workshop ने सांगितलं की हा Business करू नकोस — ₹15 लाख वाचले"

"मी एका Tier-2 शहरात Premium Café उघडण्याचा Plan करत होतो. Market Validation आणि Location Analysis केल्यावर Numbers जुळत नव्हते. मला सांगितलं — 'हा Business इथे आत्ता नाही.' ₹15 लाख वाचले."

— Meera Iyer, 39, Former HR Manager, Hyderabad

⭐⭐⭐⭐⭐
"Family Business 12 वर्षांनंतर पहिल्यांदा Profitable झाला"

"माझी Hardware Shop 12 वर्षांपासून होती पण Profit नव्हता. BMW™ Workshop मध्ये Costing Analysis केल्यावर ₹38,000/month चे तीन Leaks सापडले. 4 महिन्यांत Shop EBITDA Positive झाली."

— Mahesh Bawane, 49, Retail Shop Owner, Nagpur

⭐⭐⭐⭐⭐
"Loan घ्यायचा का नाही — BMW™ ने Clear केला."

"मला Business साठी ₹8 लाख Loan लागणार होता. Workshop मध्ये Loan Readiness Assessment केल्यावर मला कळलं की माझ्या Cash Flow मध्येच EMI Afford होत नाही. Loan नाही घेतला. Business Bootstrapped सुरू केलो — आज Profitable आहे."

— Pradeep Nair, 44, Business Owner, Kochi

BMW Workshop

हे लोक तुमच्यासारखेच होते. एकच फरक — त्यांनी Decision घेतला.

BMW™ Workshop नंतर तुमच्याकडे काय Clarity असेल?

हे Features नाहीत. हे तुमच्या आयुष्यातले Real Changes आहेत.

🎯"हा Business करायचा की नाही" — हे Clear होतं.

तुम्ही स्वतः Numbers बघून ठरवता. Clarity मुळे रात्री शांत झोप येते.

💰Investment किती लागेल — Rupee-by-Rupee माहीत होतं.

Hidden Costs, Working Capital, Setup Costs, Buffer — कोणताही Surprise शिवाय तुम्हाला Workshop संपेपर्यंत माहीत होतं.

📊Break-Even कधी होईल — तुमचं Calculated Number सांगतात.

"रोज किती Sale लागेल?" — आता Guess नाही. Banker, Partner ला Confident सांगता येतं.

🚀First 100 Customers Plan Ready असतो.

BMW™ मध्ये तुमचा First 100 Customers Plan तयार करता — Business Launch च्या पहिल्या दिवसापासून Sales सुरू होतात.

🔍Franchise Trap मधून Saved.

BMW™ Franchise Evaluation Checklist वापरून तुम्ही स्वतः तपासता. लाखो रुपयांच्या चुकीच्या Deals टाळता येतात.

🏦Loan Decision — Numbers सांगतात, Emotion नाही.

Loan Readiness Assessment तुम्हाला सांगतो EMI Afford होतो का — Bank Manager समोर Confident बसता येतं.

📋Workshop संपताना Blueprint हातात असतो.

Personal Business Blueprint — Costing, Break-Even, Loan Decision, Risk Assessment, 30-Day Action Plan — सगळं.

🏆"मी एक Business Owner आहे" — आत्मविश्वास.

हा Identity Transformation आहे. Informed Decision मुळे Confidence येते.

⭐⭐⭐⭐⭐

"Workshop च्या शेवटी माझ्या हातात माझा Business Blueprint होता. Numbers माझे होते. Plan माझा होता. Confidence माझी होती."

— Anjali Patil, 33, Home Baker turned Food Brand Founder, Mumbai

BMW Workshop

हे Clarity तुमच्यासाठी पण शक्य आहे — एका दिवसात.

थांबा. हे वाचण्यापूर्वी स्वतःला विचारा — हे तुम्ही आहात का?

जर खालील काही Points तुम्हाला ओळखीचे वाटत असतील — तर BMW™ तुमच्यासाठीच आहे.

😔 "अजून Research करतोय" असं म्हणत 1-3 वर्षे गेली — पण Research नाही, Fear थांबवतोय.
😰 YouTube वर 200+ Hours — प्रत्येक Video नंतर जास्त Confused.
💸 ₹5–20 लाख Savings आहे — पण बँकेत 6% ला झोपत राहतात.
😤 Franchise Expo ला गेलात — पण Neutral कोण सांगेल?
😓 घरी Tension आहे — "प्लीज Savings Risk नको."
😠 Job मधला प्रत्येक Monday — "तू दुसऱ्याचं स्वप्न जगतोयस."
😞 एखादा Course केला — Generic Framework, तुमच्या City/Budget/Idea साठी नव्हता.
😟 रात्री 11 वाजता विचार येतात: "माझी Window बंद झाली का?"
फक्त एक गोष्ट Missing आहे — Trusted, Practical, India-Specific Clarity.

तुम्हाला माहिती नाही म्हणून थांबलात. Clarity नाही म्हणून थांबलात.

आणि Clarity फक्त एकाच ठिकाणी मिळते — जिथे Real Business Experience, Practical Framework, आणि तुमचा Specific Situation एकत्र येतो.

BMW™ हेच करतो.

BMW Workshop

तुमची ओळख करून देतो — BMW™ Business Masterplan Workshop

Business Clarity & Decision System™ | Clarity Before Investment™

BMW™ Business Masterplan Workshop ही एक Full-Day, Hands-On, Workbook-Based Workshop आहे — जिथे तुम्ही तुमच्या स्वतःच्या Business Idea वर काम करता, Real Numbers तयार करता, आणि Personal Business Blueprint घेऊन जाता.

हे तुम्हाला योग्य Business Decision घ्यायला तयार करतं. हे फक्त Theory नाही — तुमच्या Specific Business साठी Practical Clarity आहे.

स्पष्टपणे सांगतो:

❌ हा workshop business success ची guarantee देत नाही.

❌ हा workshop loan approval ची guarantee देत नाही.

❌ हा workshop तुम्हाला कोणता business करायलाच हवा असे सांगत नाही.

✅ हा workshop तुम्हाला योग्य प्रश्न विचारायला, numbers तपासायला, risk ओळखायला आणि informed decision घ्यायला मदत करतो.

BMW Workshop

ABCD Framework™ for EF
(Entrepreneurship & Franchisee Decision System™)

BMW™ चा Structured Business Decision Framework — एका दिवसात Apply होतो

A
Aspirations & Assets Assessment™

तुमची उद्दिष्टे, बजेट, कौशल्ये, अनुभव, Location आणि Risk Appetite यांचे विश्लेषण.

B
Business Fit Diagnosis™

तुमच्या Profile साठी कोणता Business Model सर्वात योग्य आहे?

C
Cost & Cash Flow Reality Check™

खरा खर्च, खरा Break-even, खरी कमाई आणि Working Capital Requirement.

D
Decision Confidence Protocol™

Franchise, स्वतःचा Brand किंवा Existing Business यासाठी अंतिम निर्णय घेण्यापूर्वीची Practical Evaluation System.

Invited Founder Mentor — Practical Business Experience

WhatsAppImage20260817at5
WhatsAppImage20260817at5

हे फक्त Celebrity Speaker नाही. तर हे Ground Reality चा अनुभव असनारे आहेत.

BMW™ Workshop मध्ये एक Practical Founder Mentor तुम्हाला Guide करतात — ज्यांनी स्वतः Brand Build केला, Outlets उघडले, आणि Real Business Challenges Face केले.

Practical Founder MentorBrand Builder100+ Outlet/Franchise ExperienceGround Reality Experience

त्यांचा अनुभव:

  • 100+ outlet/franchise journey experience
  • Brand building — scratch पासून
  • Operations & Customer Behaviour
  • Local Marketing & Expansion Challenges
  • Business Risk & COVID Market Reality

Founder Mentor ची संपूर्ण Profile Orientation Discussion मध्ये Share केली जाईल. हे Knowledge Books मधून नाही — हे Battle-Tested Experience आहे.

BMW™ इतर सगळ्यांपेक्षा वेगळं का आहे?

हे Business Consultant + Founder Mentor + Business Reality Check System™ आहे.

1. 🎯 तुमच्या Specific Business Idea वर काम होतं

Workshop मध्ये सगळे Participants स्वतःच्या Business Idea वर Workbook मध्ये काम करतात. तुमचा Framework तुमच्यासाठी.

2. 🇮🇳 100% India-Specific

Indian Market, Indian Entrepreneurs साठी तयार. Tier-1 किंवा Tier-2 — तुमच्या Reality साठी.

3. ⚖️ Completely Unbiased

BMW™ ला तुम्ही कुठला Business निवडता यात Financial Interest नाही. एकच Goal: तुमचा Best Decision.

4. 📊 Real Numbers

तुमच्या City, Investment, Business च्या Real Assumptions वर आधारित Numbers तुम्ही स्वतः तयार करता.

5. 🏆 Battle-Tested Experience

40+ outlet/franchise ची journey, Operations, Marketing, Cash Flow — सगळं Firsthand Experience.

6. 🛡️ Clarity Before Investment™

Investment करण्यापूर्वी सगळ्या Important Questions ची उत्तरे मिळावीत. "हा Business माझ्यासाठी नाही" हेही Huge Win आहे.

7. 📋 Blueprint हातात असतो

Workshop च्या शेवटी तुमचा Personal Business Blueprint Ready — Costing, Break-Even, Loan Decision, Risk Assessment, Action Plan.

"तुम्ही ₹25,000 खर्च करत नाही. तुम्ही ₹5–50 लाखांच्या Investment आधी Clarity मिळवत आहात."
BMW Workshop

BMW™ मध्ये एका Full Day मध्ये नक्की काय मिळतं?

14 Modules. एक दिवस. एक Informed Decision.

Module 1: Business Readiness Assessment
"मी Business साठी Ready आहे का?"

Financial Readiness, Mental Readiness, Risk Tolerance यांचं Honest Assessment.

Module 2: Business Selection Framework
"माझ्यासाठी कुठला Business Right आहे?"

Skills, Budget, Location, Risk Appetite च्या आधारे Business Options Evaluate करण्याचा Structured Framework.

Module 3: Customer & Market Validation
"माझा Customer खरंच पैसे देईल का?"

Target Customer Define, Buying Behavior समजणे, Market Size Validate करणे.

Module 4: Competition & Location Analysis
"माझी Location Right आहे का?"

Footfall, Competition Analysis, Realistic Revenue Potential.

Module 5: Business Model Design
"माझा Business नक्की कसा काम करेल?"

Revenue Streams, Customer Acquisition, Delivery Model, Pricing Logic.

Module 6: Costing & Pricing
"माझ्या Product ची Price किती? Profit होईल का?"

Food Cost, Overhead, Labor, Packaging, Commission — प्रत्येक Rupee Map होतं.

Module 7: Break-Even Planning
"Break-Even किती दिवसांत? रोज किती Sale?"

Break-Even Units, Revenue, Timeline — Workbook मध्ये स्वतः Calculate.

Module 8: Cash Flow & Working Capital
"Business चालू राहण्यासाठी किती पैसे हवेत?"

Month 1 ते Month 6 — Cash Flow Realistic Projection.

Module 9: Loan Readiness Assessment
"Loan घ्यायचा का? EMI Afford होईल का?"

Loan Eligibility, EMI Capacity, Collateral Options, Government Schemes.

Module 10: Marketing & First 100 Customers
"पहिले 100 Customers कुठून?"

Specific First 100 Customers Plan — Channels, Message, Budget.

Module 11: Operations & Systems
"Business रोज कसं चालेल?"

SOPs, Staff Accountability, Vendor Management, Daily Operations Framework.

Module 12: Risk Protection
"काय चुकू शकतं? आधी तयार कसा?"

Top 10 Business Risks, Customized Risk Checklist.

Module 13: Business Blueprint
"माझ्या Business चा One-Page Master Plan"

सगळ्या 12 Modules चं काम एकत्र — Personal Business Blueprint Sheet.

Module 14: 30-Day Action Plan
"Workshop नंतर 30 दिवस नक्की काय?"

Day-by-Day 30-Day Action Plan. Clarity + Action Plan = Real Results.

What's Included — Full Day Experience:

📚Premium Workbook14 Modules, Write-in Format
BreakfastIncluded
🍽️LunchIncluded
🫖High TeaIncluded
📋Business Blueprint SheetPersonal One-Page Business Plan
📝All WorksheetsModule-wise, Hands-On
🏆Certificate of CompletionBMW™ Certified
📅30-Day Action PlanPost-Workshop Execution Guide
BMW Workshop

🔥 Fast Action Bonuses — फक्त या Batch साठी Register करणाऱ्यांना

एकूण Bonus Value: ₹36,000 — Fast Action Price मध्ये ZERO Extra Cost

🎁 Bonus #1
Value: ₹5,500 | FREE
Franchise Evaluation Checklist™

Franchise घेण्यापूर्वी तपासा: Franchise Fee, Royalty, Agreement, Support, Existing Franchisee Feedback, Location, ROI, Break-even, Hidden Cost — सगळं एका Checklist मध्ये.

🎁 Bonus #2
Value: ₹5,000 | FREE
Break-even Calculation Sheet™

Setup Cost, Monthly Cost, Margin, Daily Sales Target — तुमच्या specific business चा Break-even चकाचक Calculate होतो.

🎁 Bonus #3
Value: ₹5,500 | FREE
Hidden Cost & Working Capital Checklist™

Deposit, Interior, Staff, Marketing, Stock, Wastage, EMI Buffer, Delivery Commission — कोणताही Hidden Cost मिस होणार नाही.

🎁 Bonus #4
Value: ₹5,000 | FREE
First 100 Customers Plan Sheet™

Friends आणि Family वर अवलंबून न राहता Paid Customers कसे मिळवायचे — Step-by-Step Plan.

🎁 Bonus #5
Value: ₹5,000 | FREE
Loan Readiness Assessment Sheet™

CIBIL, Documents, Own Contribution, EMI Source, Project Report, Scheme Eligibility — Bank ला जाण्याआधी हा Checklist पूर्ण करा.

🎁 Bonus #6
Value: ₹4,000 | FREE
Bootstrap / Pilot Launch Planner™

Full Launch करण्यापूर्वी Small Pilot कसा करायचा — Risk कमी करून Validate करा.

🎁 Bonus #7
Value: ₹5,000 | FREE
7-Day WhatsApp Support Group

Workshop नंतर 7 दिवस Direct Support Group मध्ये Access. Post-Workshop Doubts, Implementation Questions — Real Time Guidance.

1Franchise Evaluation Checklist™₹5,500
2Break-even Calculation Sheet™₹5,000
3Hidden Cost & Working Capital Checklist™₹5,500
4First 100 Customers Plan Sheet™₹5,000
5Loan Readiness Assessment Sheet™₹5,000
6Bootstrap / Pilot Launch Planner™₹4,000
77-Day WhatsApp Support Group₹5,000
Total Bonus Value₹36,000
तुम्हाला किती₹0

⚠️ हे Bonuses फक्त Fast Action Price मध्ये Register करणाऱ्यांना मिळतात.

BMW Workshop

BMW™ मध्ये नक्की काय मिळतं — आणि किती मध्ये?

What You GetIndividual Value
✅ Full Day Premium Workshop (14 Modules)₹15,000
✅ Premium Workbook₹2,500
✅ Business Blueprint Sheet (Personalized)₹3,000
✅ All Module Worksheets₹2,000
✅ Breakfast + Lunch + High Tea₹1,500
✅ Certificate + 30-Day Action Plan₹2,500
7 Fast Action Bonuses₹36,000
Total Value₹62,500
Regular Workshop Fee₹39,500
🔥 Today's Fast Action Price₹24,780

💳 आजच Seat Reserve करा:

Seat Blocking Amount: ₹4,780 (आत्ता Pay करा)
Balance: ₹20,000 (Workshop Day ला)

✅ UPI | Net Banking | Credit Card | Debit Card — सगळे Options Available

🔴 फक्त 12 Seats प्रत्येक Batch | एकदा Full झाल्यावर Registration बंद

₹4,780 मध्ये तुमची Seat Secure करा — आणि ₹14,720 वाचवा Regular Price पेक्षा

"₹24,780 खूप जास्त आहेत" — हे म्हणणाऱ्यांसाठी एक Honest Calculation

हे पैसे खर्च केल्याने तुम्ही किती वाचवता — हे Numbers सांगतात

तुम्ही ज्या Business/Franchise चा विचार करत आहात त्याची Investment बघा:

Business TypeTypical Investment
Small Café / Snack Corner₹5 – ₹12 लाख
QSR Franchise (Tier-2 Brand)₹10 – ₹20 लाख
Premium Food Franchise₹20 – ₹50 लाख
Cloud Kitchen Setup₹4 – ₹10 लाख
Retail Shop / Boutique₹8 – ₹25 लाख

Clarity शिवाय ते पैसे गेल्यावर काय होतं:

❌ चुकीची Location निवडली → ₹3–5 लाख Fit-Out Loss
❌ चुकीचा Franchise Brand निवडला → ₹15–25 लाख + Legal Trap
❌ Working Capital नाही मोजला → 6 महिन्यांत Shop बंद
❌ Break-Even माहीत नव्हता → 12 महिने Loss मध्ये
❌ Customer येणार नव्हते हे माहीत नव्हतं → सगळ्या Savings गेल्या

BMW™ केल्यावर काय होतं:

✅ एका चुकीच्या Franchise Deal मधून वाचलात → ₹15–25 लाख Saved
✅ Break-Even आधी माहीत झाला → 6–12 महिन्यांचा Loss Avoided
✅ Loan न घेण्याचा Informed Decision → ₹5–10 लाखांचं Debt Avoided
✅ Clarity मुळे Right Business निवडला → Compounding Returns for Years

इतर Options काय खर्च करतात?

SolutionCostResult
Generic Online Course₹10K–25KGeneric, No Personalization
MBA (Part-Time)₹3–8 लाखTheory, 2 Years
Private Consultant₹50K–2 लाखExpensive, Often Generic
Franchise Consultant"Free"Biased — Commission
BMW™ Workshop₹24,780Personalized, Practical, 1 Day

💡 ₹24,780 = 1.24% of ₹20 लाख Investment

तुम्ही ₹20 लाखांचा Insurance काढता तेव्हा Premium भरता — का? कारण Risk Real आहे.

BMW™ हा तुमच्या Business Investment चा सगळ्यात Affordable Insurance आहे.

आणि हा Insurance तुम्हाला Clarity, Confidence, आणि Blueprint पण देतो.

⚠️ Important: पुढच्या Batch पासून BMW™ Workshop ₹39,500 मध्ये जाईल. आत्ता Register केल्यास ₹14,720 वाचतात.

₹20 लाखांच्या Decision आधी ₹24,780 खर्च करणं म्हणजे Smart Investment — Expense नाही.

एक वर्षानंतर तुमचं आयुष्य कसं दिसेल — जर तुम्ही आज हा निर्णय घेतला तर?

आज पासून 12 महिन्यांनंतर...

तुम्ही सकाळी उठता — Monday असो किंवा Saturday — आणि तुम्हाला Office ला जायचं नसतं.

तुमचं स्वतःचं Business आहे. तुम्ही ते उभं केलंय — Clarity ने, Calculation ने, आत्मविश्वासाने.

तुमची Shop, Café, Cloud Kitchen, किंवा Franchise — ती चालू आहे. Customers येत आहेत. Numbers जुळत आहेत.

तुमच्या Spouse च्या चेहऱ्यावर आता Tension नाही — Pride आहे.

"मी सांगितलं होतं तुम्ही करू शकता" — ती म्हणते. आणि तुम्हाला माहीत आहे की यावेळी तिला खरंच असं वाटतंय.

तुमच्या मुलाने शाळेत सांगितलं — "माझे Papa/Mummy चा स्वतःचा Business आहे." त्याच्या आवाजातला जो Proud Tone होता तो तुम्ही कधीच विसरणार नाही.

तुमचे Parents त्यांच्या मित्रांना सांगत आहेत — "हमारे बेटे/बेटी ने अपना Business खोला है. बहुत अच्छा चल रहा है."

आणि सगळ्यात महत्त्वाचं — तुम्ही आरशात बघता, आणि त्या माणसाकडे बघून विचार करता:

"मी हे केलं. माझ्या Decision ने. माझ्या Plan ने. माझ्या Clarity ने. हे माझं आहे."

आणि आता विचार करा — जर तुम्ही आज नाही म्हणालात तर?

  • • अजून तेच Job. अजून तोच Monday.
  • • अजून तोच Browser Tab — Franchise, Cloud Kitchen, Café.
  • • अजून तोच प्रश्न: "मी का नाही सुरू केलं?"
  • • आणि अजून एक वर्ष गेलेलं — जे परत येणार नाही.
"The best time to start was 2 years ago. The second best time is today."
— व्यापारी जगातील एक Timeless Truth

12 महिन्यांनंतर तुम्हाला कोणत्या आयुष्यात असायचं आहे — हे तुम्ही आज ठरवता.

तुमचं Risk काय आहे? आम्ही सांगतो — Honestly.

आम्ही तुमच्याशी Transparent आहोत — कारण तुम्ही ते Deserve करता

BMW™ ही एक Premium, Limited-Seat Workshop आहे.

प्रत्येक Participant साठी Workbook, Meals, Materials, आणि Founder Mentor चा Full Day तयार असतो. त्यामुळे Fee Non-Refundable आहे — हे आम्ही आधीच Clearly सांगतो.

पण हे आम्ही Guarantee करतो:

🛡️ BMW™ Clarity Commitment™

जर तुम्ही Workshop च्या शेवटी म्हणालात की "मला Clarity मिळाली नाही" — तर तुमच्याशी 30-Minute One-on-One Session होईल. No Questions Asked. No Extra Charge.

कारण आमचं Goal तुमची Seat भरणं नाही. तुमचा Business Decision Clear होणं आहे.

🔄 Emergency Transfer Policy:

खऱ्या Emergency मुळे (Medical, Family) Workshop Attend करणं शक्य नसल्यास, तुमची Seat पुढच्या Batch मध्ये Transfer होईल. कोणताही Extra Charge नाही.

खरं Risk काय आहे?

एका बाजूला बघा: तुम्ही ₹25,000 खर्च करता. दुसऱ्या बाजूला बघा: तुम्ही Clarity शिवाय ₹5–50 लाख Invest करता.

कोणता Risk जास्त आहे?

तुमच्या मनातले प्रश्न — आमच्याकडे उत्तरे

प्रश्न: "मला अजून Business Idea नाही. मी येऊ शकतो का?"

हो. नक्कीच. BMW™ Workshop मध्ये Module 2 (Business Selection Framework) तुम्हाला तुमच्या Skills, Budget, Location आणि Risk Appetite च्या आधारे तुमच्यासाठी कोणता Business Fit आहे हे सांगतो. Idea नसली तरी हा Workshop तुमच्यासाठीच आहे.

प्रश्न: "हे फक्त Food Business साठीच आहे का?"

नाही. BMW™ चा ABCD Framework™ Café, Retail, Service Business, Cloud Kitchen, Franchise — कोणत्याही Business Type साठी Apply होतो. Costing, Break-Even, Market Validation हे Principles सगळ्या Business ला लागू होतात.

प्रश्न: "मी आधीच Business चालवतो. माझ्यासाठी आहे का?"

हो. Mahesh Bawane यांची 12 वर्षांची Hardware Shop होती — BMW™ नंतर त्यांना ₹38,000/month चे Leaks सापडले. Existing Business Owners लाही हा Workshop Costing, Pricing, Operations आणि Growth Planning साठी खूप उपयुक्त आहे.

प्रश्न: "Workshop कुठे होतो? Timing काय आहे?"

BMW™ Workshop ही एक Full-Day, In-Person Workshop आहे — साधारणपणे सकाळी 9:00 ते संध्याकाळी 6:00. Registration नंतर तुम्हाला Venue आणि Date चे Details WhatsApp वर पाठवले जातात.

प्रश्न: "माझी पत्नी/पती पण येऊ शकतात का?"

नक्कीच. Business चा Decision कुटुंबाचा असतो. तुमचा Partner आला तर Couple मिळून एकच Blueprint तयार करता. यासाठी स्वतंत्र Seat Booking लागेल.

प्रश्न: "Refund मिळतो का?"

BMW™ ही Limited-Seat, Premium Workshop असल्याने Fee Non-Refundable आहे. पण Emergency मध्ये तुमची Seat पुढच्या Batch ला Transfer होते — No Extra Charge. आणि जर Clarity नाही मिळाली तर 30-Minute One-on-One Session मिळते.

प्रश्न: "₹24,780 खूप आहेत. स्वस्त काही नाही का?"

₹24,780 हे तुमच्या ₹5–50 लाखांच्या Business Investment चा Insurance आहे. Clarity शिवाय चुकीचा Business Decision घेतल्यास हे ₹24,780 तुम्हाला लाखो रुपये वाचवतात. हे Expense नाही — हे सगळ्यात Smart Investment आहे.

प्रश्न: "Loan Assistance म्हणजे नक्की काय?"

BMW™ Workshop मध्ये Loan Readiness Assessment होतो — तुम्ही Loan साठी Ready आहात का, कोणता Loan तुमच्यासाठी योग्य आहे, कोणत्या Government Schemes लागू होतात. Business Sarathi तुम्हाला Post-Workshop Loan Process मध्येही मदत करतो. Loan Approval ची Guarantee दिली जात नाही — पण तुमची तयारी आणि Clarity मिळते.

P.S.

तुम्ही हे पान इथपर्यंत वाचलं आहे — याचा अर्थ तुमच्यात Interest आहे. तुम्हाला माहीत आहे की Clarity तुमच्या आयुष्यात किती फरक पाडू शकते. प्रश्न हा आहे — तुम्ही Action घ्याल की अजून एक वर्ष वाट बघायचा?


P.P.S.

लक्षात ठेवा: प्रत्येक Batch मध्ये फक्त 12 Seats आहेत. आणि आत्ताची Fast Action Price ₹24,780 आहे — पुढच्या Batch पासून हे ₹39,500 होईल. तुम्ही सिरियस असाल तर आत्ता क्लिक करा. कारण Decision घेणाऱे तेच जिंकतात — तेच हा Workshop शिकवतो.


P.P.P.S.

शेवटचं एक विचार करा. तुमच्या बँकेत जे ₹5–50 लाख आहेत — ते तुम्ही वर्षानुवर्षे कमावले आहेत. त्याचा 1.24% हा Workshop मध्ये खर्च करणं — हे तुमच्या आयुष्यातला सगळ्यात Logical Decision आहे. तुमच्यातच हे आहे हे तुम्हाला माहीत आहे.

BMW™ Business Masterplan Workshop

Fast Action Price: ₹24,780

Regular Price: ₹39,500 — तुम्ही ₹14,720 वाचवता

Seat Blocking: ₹4,780 आत्ता | Balance Workshop Day ला

14 Modules • Premium Workbook • Founder Mentor • Business Blueprint • 7 Bonuses (₹36,000 Value) • Breakfast + Lunch + High Tea • Certificate • 30-Day Action Plan • 7-Day WhatsApp Support

🔴 फक्त 12 Seats प्रत्येक Batch — आत्ताच तुमची Seat Secure करा

✅ UPI | Net Banking | Credit Card | Debit Card — Secure Payment

Disclaimer:

हा Workshop business success, profit किंवा loan approval ची guarantee देत नाही. हा Workshop तुम्हाला informed business decision घेण्यासाठी practical clarity, framework आणि tools देतो. Results पूर्णपणे तुमच्या effort, market conditions आणि execution वर अवलंबून आहेत.