Business निवडण्याआधी तुमचे Capital, Risk Capacity, Skills, Experience, Time, Lifestyle आणि Growth Ambition तुमच्या Decision सोबत किती जुळतात ते शोधा.
Free • No Payment • Instant Result


Business निवडताना आपण अनेकदा विचारतो:
"हा Business चालेल का?"
पण त्याआधी एक अधिक महत्त्वाचा प्रश्न आहे:
"हा Business माझ्यासाठी योग्य आहे का?"
कारण profitable Business असूनही तो तुमच्या Capital, Risk Capacity, Skills, Time किंवा Growth Ambition सोबत fit नसेल...
तर:

पण कोणता योग्य हे स्पष्ट नाही.
पण Investment करण्याआधी clarity हवी आहे.
पण Business Model तुमच्यासाठी fit आहे का ते समजायचे आहे.
पण Decision होत नाही.
पण चुकीचा expansion टाळायचा आहे.
पण profitability and sustainability तशीच maintain राखायची आहे.
यापैकी एकही situation तुमची असेल तर Right Business Finder™ तुमच्यासाठी आहे.

तुमची comfortable Investment Capacity
Business uncertainty हाताळण्याची क्षमता
तुमच्या Strengths आणि Business मधील alignment
Market आणि Industry understanding
Business ला देऊ शकणारा actual execution time
Business stable होईपर्यंत financial capacity
Business आणि अपेक्षित lifestyle मधील fit
Customer interaction आणि Selling readiness
Team, Operations आणि Systems readiness
Income Source की scalable Business?

YOUR RIGHT BUSINESS SCORE™ (Sample Result)
BUSINESS READY
YOUR BUSINESS-FIT DIAGNOSIS
तुमच्या प्रत्येक answer नुसार तुम्हाला समजेल:

RIGHT BUSINESS FINDER™ तुम्हाला random Business Ideas देत नाही.
तो आधी एक अधिक महत्त्वाचा प्रश्न विचारतो:
तुम्ही कोणत्या प्रकारच्या Business Decision साठी तयार आहात?
कारण Market समजणे महत्त्वाचे आहे.
पण त्याआधी...
स्वतःचा Business Fit समजणे आवश्यक आहे.

Capital, Risk, Skills, Experience, Time, Sales, Operations आणि Growth बद्दल.
तुमचा personalized score 20–100 मध्ये पाहा.
Critical Gaps, Watch Areas, Strong Fits आणि Core Strengths समजा.
Business Saarathi™ entrepreneurs ना profitable, scalable आणि system-driven businesses build करण्यासाठी अधिक स्पष्ट आणि विचारपूर्वक Business Decisions घ्यायला मदत करतो.

RIGHT BUSINESS FINDER™ हा Business सुरू करण्याआधी स्वतःचा Business Fit समजून घेण्यासाठी तयार केलेला diagnostic tool आहे.

एका चुकीच्या Business Decision ची किंमत अनेक वर्षं मोजावी लागू शकते.
10 Questions • 5 Minutes • Instant Personalized Result

© Business Saarathi™ · Right Business Finder™