व्यवसाय सुरू करायचा आहे… पण योग्य व्यवसाय कोणता?
तुमच्यासाठी योग्य Business Direction ही trend, franchise brochure किंवा दुसऱ्यांच्या मतावर ठरत नाही. ती ठरते तुमचा fit, resources, goals आणि risk capacity स्पष्ट झाल्यावर.
मोफत नोंदणी करा
तुमची माहिती भरून Masterclass साठी नोंदणी निश्चित करा.

समस्या business ideas कमी आहेत ही नाही. समस्या म्हणजे योग्य filter नाही.
कोणी franchise सुचवतो. कोणी “हा sector चालतोय” म्हणतो. Social media रोज नवी opportunity दाखवते. पण प्रश्न एकच राहतो — हे माझ्यासाठी योग्य आहे का?
“व्यवसायाची निवड चुकीची असेल, तर पुढचे marketing, finance आणि operations निर्णयही चुकीच्या दिशेने जाऊ शकतात.”

Business निवडण्याआधी हे 4 प्रश्न स्पष्ट असले पाहिजेत.
हा व्यवसाय मला suit होतो का?
तुमची strength, working style, अनुभव आणि भूमिका यांच्याशी business match होतो का?
माझ्याकडे काय आहे?
Capital, time, network, team, location आणि learning bandwidth प्रत्यक्षात किती आहे?
मला कुठे पोहोचायचे आहे?
Income, independence, scale, lifestyle किंवा long-term asset — तुमचा destination कोणता?
मी किती risk घेऊ शकतो?
फक्त “risk घ्यायची तयारी” नव्हे; कोणती risk परवडते आणि कोणती टाळली पाहिजे?

“काय सुरू करू?” पासून “कशावर विचार करून निर्णय घ्यायचा?” इथपर्यंत.
उत्साहापेक्षा decision criteria वर business options तपासण्याची पद्धत.
बाजारात demand असणे आणि तो business तुमच्यासाठी योग्य असणे यातला फरक.
तुमच्या परिस्थितीत कोणत्या assumptions आधी तपासल्या पाहिजेत.
Random research कमी करून पुढची meaningful business exploration कुठे करायची.
तुम्ही “business करायचा” यावर ठाम आहात — पण कोणता आणि का यावर अजून clarity हवी आहे.
ही Masterclass कोणताही business “guaranteed success” म्हणून सांगत नाही. उद्देश आहे — निर्णय घेण्याआधी तुमची विचार करण्याची चौकट अधिक स्पष्ट करणे.

Business सुरू करण्यापूर्वी, तुमची Direction स्पष्ट करा.
The Right Business Masterclass™ मध्ये सहभागी व्हा आणि तुमच्या business decision कडे random advice ऐवजी structured thinking ने पाहायला सुरुवात करा.
माझी मोफत Masterclass नोंदणी निश्चित करा →Free Live Marathi Masterclass • Business Saarathi™
