बिझनेस सम्राट | योगेश अशोक उंडे | प्री-बुकिंग सुरू

जिथे इतर अडले, तिथे यश. तीन वेळा.

  1. १
    जिथे मार्केटमध्ये एका ग्राहकामागे विक्री ₹२५ हजारांच्या पुढे जात नव्हती, तिथे ₹१.५ लाखांची ऑर्डर एका ग्राहकामागे बुक केली.
    आधी काउंटरमागे उभा राहिलो, करून दाखवलं; मग सल्ला.
  2. २
    जिथे १५-२० वर्षं जुनी दुकानं कोरोनात बंद पडली, तिथे कोरोनाच्या ६ महिने आधी सुरू केलेला ब्रँड साडेतीन वर्षांत उभा करून यशस्वीपणे विकला.
  3. ३
    जिथे अनेक स्टार्टअप्स कोटींच्या फंडिंगनंतरही टिकत नाहीत, त्याच क्षेत्रात CFO आणि Chief Mentor म्हणून शून्यापासून ₹४.५ कोटी ARR, आणि ₹९३ कोटींचं अंदाजित मूल्यांकन*.

प्रेरणा नाही, पद्धत. योग्य धंदा निवडण्यापासून, खरा नफा आणि तुमच्याशिवाय चालणाऱ्या व्यवस्थेपर्यंत. काउंटरमागे सिद्ध झालेली, आणि CFO च्या नजरेनं तपासलेली. ती पद्धत, आता सोप्या मराठीत.

बिझनेस → स्वराज्य → साम्राज्य: तुमच्या धंद्याचा स्पष्ट नकाशा.

MRP ₹699
₹349बचत ₹350
पेपरबॅक घरपोच + आजच संपूर्ण पुस्तक वाचक पोर्टलवर + VIP वर्कबुक + RBF बोनस
कोड SAMRAT349  |  फक्त पहिल्या ५०० प्रतींसाठी, किंवा २० डिसेंबरपर्यंत
आत्ता प्री-बुक करा: ₹349
फक्त ई-बुक: ₹249 ₹149

*स्टार्टअप-फायनान्स CA सोबतच्या चर्चेतलं अंदाजित मूल्यांकन; निधी फेरीतलं मूल्यांकन नाही.

बिझनेस सम्राट
Idea → IDEAL → IPO
योगेश अशोक उंडे

यातलं काही तुमच्या ओळखीचं आहे का?

बिझनेस सम्राट हे वाचून ठेवायचं पुस्तक नाही. करून बघायचं पुस्तक आहे.

प्री-बुकिंग करताच काय मिळेल?

आजच, लगेच

वाचायला आत्ताच सुरुवात

  • बिझनेस सम्राट वाचक पोर्टल: संपूर्ण पुस्तक प्रकरणानुसार, कृतीपत्रकांसह, आजच
  • The Right Business Masterclass VIP वर्कबुक
  • Right Business Finder (RBF): पुस्तक पूर्ण केल्यावर, तुमच्यासाठी योग्य धंदा तपासायची चाचणी
१६ जानेवारीपासून

पेपरबॅक घरपोच

  • छापील पुस्तक, मोफत डिलिव्हरी
  • राष्ट्रीय स्टार्टअप दिनी प्रकाशन
  • प्री-बुकिंग करणाऱ्यांना सगळ्यात आधी

माझी प्रत प्री-बुक करा

या पुस्तकातून तुम्ही काय कराल?

संधी दिसली की धावू नका, आधी जरा थांबू,
किंमत तिची कोण मोजणार, हेही नीट पाहू.

तुमचा पर्याय निवडा

दोन्ही ऑफर मर्यादित काळासाठी, २० डिसेंबरपर्यंत

सगळ्यात जास्त मूल्य

पेपरबॅक + वाचक पोर्टल

MRP ₹699
₹349
बचत ₹350
  • छापील पुस्तक घरपोच, मोफत डिलिव्हरी (१६ जानेवारीपासून)
  • आजच संपूर्ण पुस्तक वाचक पोर्टलवर
  • VIP वर्कबुक + RBF बोनस
₹349 मध्ये प्री-बुक करा
कोड SAMRAT349 चेकआउटवर आपोआप लागतो

फक्त ई-बुक

₹249
₹149
बचत ₹100
  • आजच संपूर्ण पुस्तक वाचक पोर्टलवर, कृतीपत्रकांसह
  • VIP वर्कबुक + RBF बोनस
  • छापील पुस्तक समाविष्ट नाही
₹149 मध्ये ई-बुक मिळवा
कोड EBOOK149 चेकआउटवर आपोआप लागतो

प्रकाशनानंतर पेपरबॅक ₹599 (मोफत डिलिव्हरी). छापील किंमत (MRP) ₹699.

हे पुस्तक कोणासाठी?

  • धंदा सुरू करू इच्छिणारे
  • छोटे-मध्यम व्यावसायिक आणि दुकानदार
  • सेवा-व्यावसायिक आणि स्टार्टअप संस्थापक
  • कुटुंबाचा धंदा पुढे नेणारी नवी पिढी

कोणासाठी नाही?

रातोरात श्रीमंत होण्याचा शॉर्टकट शोधणाऱ्यांसाठी हे पुस्तक नाही. हे करून बघायचं पुस्तक आहे: लिहायचं, तपासायचं, आणि प्रत्यक्ष कृती करायची.

लेखक: योगेश अशोक उंडे

Founder & Chief Mentor, Business Saarathi™. उद्योजक, CFO, मार्गदर्शक आणि कवी.

सल्ला देण्याआधी ते स्वतः काउंटरमागे उभे राहिले: Empire Optical उभा केला, कोरोनातही टिकवला आणि यशस्वीपणे विकला. अंतराळ क्षेत्राची पार्श्वभूमी नसताना एका स्पेसटेक स्टार्टअपमध्ये CFO आणि Chief Mentor म्हणून काम केलं. आज Business Saarathi च्या माध्यमातून उद्योजकांना मार्गदर्शन करतात.

"तुम्हाला हवं ते मिळत नसेल, तर तुम्हाला जे शिकायला आणि राबवायला हवं, ते तुम्ही अजून शिकत आणि राबवत नाही आहात."

योगेश अशोक उंडे

नेहमीचे प्रश्न

पुस्तक आणि बोनस कधी मिळतील?

पेमेंट होताच. वाचक पोर्टलचा लॉगिन लगेच मिळेल: तिथे संपूर्ण पुस्तक प्रकरणानुसार, कृतीपत्रकांसह, आणि तुमचे बोनस.

छापील पुस्तक कधी मिळेल?

१६ जानेवारीपासून पाठवायला सुरुवात होईल. पत्ता नोंदवण्याची लिंक वाचक पोर्टलच्या पहिल्याच पानावर मिळेल.

₹349 ची किंमत किती दिवस?

फक्त पहिल्या ५०० प्रतींसाठी, किंवा २० डिसेंबरपर्यंत, जे आधी होईल. त्यानंतर पेपरबॅक ₹599.

पुस्तक वेळेत आलं नाही तर?

तुमचे पैसे सुरक्षित आहेत. खालचं वचन वाचा.

पेमेंट कसं करायचं?

UPI, कार्ड किंवा नेटबँकिंग, Razorpay च्या सुरक्षित पेमेंटद्वारे.

मला नवीन धंदा सुरू करायचाय. उपयोग होईल का?

हो. पहिल्या बारा प्रकरणांत योग्य धंदा निवडणं, तपासणं आणि छोटी चाचणी करणं, हेच आहे.

प्रश्न असतील तर?

contact@businesssaarathi.com वर लिहा.

आमचं वचन: पेपरबॅक ३१ जानेवारीपर्यंत पाठवलं गेलं नाही, तर पुस्तकाची पूर्ण रक्कम (₹349) परत. वाचक पोर्टल आणि बोनस तुमचेच राहतील.

तुमचा प्रवास आजच सुरू करा

आजच वाचक पोर्टल आणि बोनस. १६ जानेवारीपासून पुस्तक घरपोच.

MRP ₹699

₹349 मोफत डिलिव्हरी

आत्ता प्री-बुक करा
फक्त ई-बुक: ₹249 ₹149